नाशिक
नाशिकचे शेतकरी निघाले अभ्यास दौऱ्यावर... येथे देणार भेटी...
नाशिक | 23 Dec 2025
शेतकऱ्यांनी या अभ्यास दौऱ्यातून स्ट्रॉबेरी पीक, प्रक्रिया याबाबत सखोल माहिती घेऊन त्यानुसार आपल्या भागात त्यांचा अवलंब करावा व परिसरातील शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करावे.
सिंहस्थासाठी भूसंपादनाबाबत झाला हा निर्णय... त्र्यंबक, दिंडोरी, इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत बैठक...
नाशिक | 23 Dec 2025
कुंभमेळ्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. यामुळे दळणवळणाच्या सुविधा वाढून जिल्ह्याच्या विकासाची द्वारे खुली होणार आहेत.
नाशिक-पुणे रेल्वेसाठी जनआंदोलनाची दिशा ठरली... पहिल्या टप्प्यात हे होणार....
नाशिक | 22 Dec 2025
रेल्वे प्रकल्प सरळमार्गे व्हावा यासाठी या मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधी, विविध तालुक्यातील रेल्वे कृती समितीचे प्रतिनिधी यांची आज विचार मंथन बैठक संपन्न झाली. या बैठकीत जन आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात आली.
नाशकात मोटारसायकल चोरांचा धुमाकुळ... दिवसभरात एवढ्या गाड्या लंपास...
नाशिक | 22 Dec 2025
सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी समाजकंटकानी पेटवून दिल्याची घटना आडगाव शिवारातील जत्रानांदूर लिंकरोड भागात घडली.
महाराष्ट्र खो खो संघाच्या कर्णधारपदी नाशिककन्येची निवड... देशातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूचाही पटकावला आहे किताब...
नाशिक | 22 Dec 2025
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक खो खो संघात संस्कृती नाशिक आणि स्व. सौ सुरेखा ताई भोसले निवासी खो खो प्रबोधिनीची खेळाडू सुषमा चौधरी हिची राज्याची कर्णधार म्हणून निवड झाली आहे.
काल नगराध्यक्ष म्हणून निवड... आज झाडू घेऊन थेट रस्त्यावर... या नगराध्यक्षांची राज्यभरात चर्चा...
नाशिक | 22 Dec 2025
संगमनेर हायटेक बसस्थानक येथील दत्त मंदिरात सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांसह श्री दत्ताची आरती करून परिसर स्वच्छतेसह कामाला सुरुवात करण्यात आली.
भुसावळमध्ये उद्यापासून 'खासदार क्रीडा महोत्सव २०२५' चा थरार... ५००० हून अधिक खेळाडूंचा सहभाग...
नाशिक | 22 Dec 2025
या स्पर्धांमुळे परिसरातील क्रीडाप्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून, खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसोबत संवाद साधण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.
बीसीसीआयच्या विजय हजारे ट्रॉफीकरिता महाराष्ट्राचा संघ जाहीर... नाशिकच्या या दोन खेळाडूंची निवड....
नाशिक | 21 Dec 2025
प्रथम श्रेणी क्रिकेटची अतिशय महत्त्वाची ही एकदिवसीय मर्यादित ५० षटकांची स्पर्धा, नियमितपणे दरवर्षी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे आयोजित करण्यात येते. त्यात ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात २४ डिसेंबर ते ८ जानेवारी दरम्यान जयपूर येथे महाराष्ट्र संघाचे साखळी सामने होणार आहेत.
नाशिक जिल्ह्यातील नगराध्यक्ष निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर... बघा कुणाला किती मते मिळाली?
नाशिक | 21 Dec 2025
nashik district nagarpalika president election result
'त्या' बातमीबाबत भूमि अभिलेख कार्यालयाने केला हा खुलासा... नेमकं घडलं काय
नाशिक | 20 Dec 2025
अर्जदाराने माहिती मिळाली नसल्याचा कांगावा करत, १४ व १८ डिसेंबर रोजी वर्तमानपत्रात चुकीच्या बातम्या प्रसिद्ध केल्या आणि २९ डिसेंबरपासून उपोषणाचा इशारा दिला. अर्जदाराने मागितलेली माहिती ही त्रयस्थ व्यक्तीची आहे आणि अर्जदाराचा या माहितीशी कोणताही थेट संबंध नाही. तरीही माहिती दिली गेली आहे. असे असतानाही केवळ प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी व कार्यालयाची जनमानसातील प्रतिमा मलीन करण्यासाठी अर्जदाराने आकस बुद्धीने हे कृत्य केले आहे, असे या खुलाशात म्हटले आहे.
सावधान! महानगरपालिका निवडणुकांसाठी अशी असतील भरारी पथके...
नाशिक | 20 Dec 2025
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रियेच्या तयारीसंदर्भात सर्व महानगरपालिका आयुक्तांची दूरचित्र संवादाच्या माध्यमातून बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांच्यासह आयोगातील विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.
सिंहस्थ काळात त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंड इतक्या तासांनी होणार स्वच्छ.... असे आहे प्रशासनाचे नियोजन....
नाशिक | 20 Dec 2025
सिंहस्थ काळात त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंड इतक्या तासांनी होणार स्वच्छ