मुख्य बातमी

येवला खरेदी विक्री संघाच्या शासकीय मका, सोयाबीन खरेदी केंद्राचा शुभारंभ...माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले...
येवला खरेदी विक्री संघाच्या शासकीय मका, सोयाबीन खरेदी केंद्राचा शुभारंभ...माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले...
मुख्य बातमी | 25 Dec 2025
मका आणि सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या आशेने पीक घेतलं. मात्र बाजारात योग्य भाव मिळत नसल्यामुळे अनेक शेतकरी हवालदिल झाले.
राज आणि उद्धव यांची युती होताच भाजपने दिली ही प्रतिक्रिया
राज आणि उद्धव यांची युती होताच भाजपने दिली ही प्रतिक्रिया
मुख्य बातमी | 24 Dec 2025
या दोन्ही पक्षांचा विकासाचा अजेंडा नाही, फक्त सत्तेचा हिशेब डोक्यात ठेवूनच हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. हे दोन पक्ष एकत्र येणं ही  ताकद नाही तर या दोघांच्याही  पराभवाची कबुली आहे.
अखेर शिवसेना-मनसे युतीची घोषणा... संयुक्त पत्रकार परिषदेत राज आणि उद्धव काय म्हणाले?
अखेर शिवसेना-मनसे युतीची घोषणा... संयुक्त पत्रकार परिषदेत राज आणि उद्धव काय म्हणाले?
मुख्य बातमी | 24 Dec 2025
मुंबईत आज झालेल्या पत्रकार परिषदेत याची घोषणा करण्यात आली. राज आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष मुंबईसह सात महानगरपालिकांमध्ये एकत्र लढतील. 
...तर १ जानेवारीपासून तुम्हाला आर्थिक व्यवहारच करता येणार नाहीत...
...तर १ जानेवारीपासून तुम्हाला आर्थिक व्यवहारच करता येणार नाहीत...
मुख्य बातमी | 24 Dec 2025
अद्याप तुमचे पॅन कार्ड (PAN Card) तुमच्या आधार कार्डाशी (Aadhaar Card) लिंक केले नसेल, तर तुमच्याकडे आता शेवटची संधी आहे.
वाहनधारकांनो तातडीने हे करा... १ जानेवारी पासून होणार किमान ५ हजाराचा दंड....
वाहनधारकांनो तातडीने हे करा... १ जानेवारी पासून होणार किमान ५ हजाराचा दंड....
मुख्य बातमी | 23 Dec 2025
प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे नंबरप्लेटसाठी आवाहन
नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत मोठा भाऊ कोण... भाजपने किती जागा जिंकल्या... शिंदे सेना आणि अजित पवार गटाचे काय... अशी आहे स्थिती
नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत मोठा भाऊ कोण... भाजपने किती जागा जिंकल्या... शिंदे सेना आणि अजित पवार गटाचे काय... अशी आहे स्थिती
मुख्य बातमी | 22 Dec 2025
तीन नगराध्यपदांसाठीच्या निवडणूका याआधीच बिनविरोध झाल्या होत्या. मतमोजणीची अधिकृत आकडेवारी अद्याप आयोगाकडून मिळाली नाही. मात्र आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी स्थानिक निवडणूक निकालांच्या बातम्या दिल्या आहेत.
लाडक्या बहिणींनो तातडीने हे करा... उरलेत फक्त ८ दिवस... अन्यथा मिळणार नाहीत १५०० रुपये....
लाडक्या बहिणींनो तातडीने हे करा... उरलेत फक्त ८ दिवस... अन्यथा मिळणार नाहीत १५०० रुपये....
मुख्य बातमी | 22 Dec 2025
पात्र महिलांना न्याय मिळावा आणि कोणतीही पात्र महिला तांत्रिक किंवा अपरिहार्य कारणांमुळे योजनेपासून वंचित राहू नये याकरिता ई-केवायसी प्रक्रियेस ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
माणिकराव कोकाटे यांना दणका की दिलासा... सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल
माणिकराव कोकाटे यांना दणका की दिलासा... सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल
मुख्य बातमी | 22 Dec 2025
माणिकराव कोकाटेंना सुप्रीम न्यायालयाने दिलासा दिला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील विजयी नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर... बघा कुठे कोणाच्या गळ्यात पडली माळ...
नगरपालिका निवडणुकीत भाजपचे किती नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आले? महाविजयानंतर प्रदेशाध्यक्ष चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं...
नगरपालिका निवडणुकीत भाजपचे किती नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आले? महाविजयानंतर प्रदेशाध्यक्ष चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं...
मुख्य बातमी | 21 Dec 2025
आजचा हा दिवस अतिशय आनंदाचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या धोरणांवर तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख कामकाजावर जनतेने व्यक्त केलेल्या विश्वासामुळे हा विजय सत्यात उतरला आहे.
नाशिकच्या तपोवनातील वृक्षांबाबत अमित शहा पहिल्यांदाच बोलले...
नाशिकच्या तपोवनातील वृक्षांबाबत अमित शहा पहिल्यांदाच बोलले...
मुख्य बातमी | 20 Dec 2025
भारताच्या नगरविकास व आर्थिक विकासातील रिइल इस्टेट क्षेत्राच्या रूपांतरणात्मक भूमिकेवर चर्चा करण्याच्या उद्दिष्टाने वरिष्ठ धोरणकर्ते, राज्य सरकारांचे प्रतिनिधी आणि उद्योगक्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या एकत्र आल्या होत्या. शाश्वत व समावेशक शहरांची उभारणी तसेच विकसित भारत @२०४७ या उद्दिष्टाच्या दिशेने वाटचाल यांमधील रिअल इस्टेट क्षेत्राच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर या परिषदेत प्रकाश टाकण्यात आला.
टी20 विश्वचषकासाठी शुभमन गिलला डच्चू, असा आहे भारतीय संघ...
टी20 विश्वचषकासाठी शुभमन गिलला डच्चू, असा आहे भारतीय संघ...
मुख्य बातमी | 20 Dec 2025
मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी संयुक्तपणे संघाची घोषणा केली. दरम्यान, याच वेळी पुढील महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठीही भारतीय संघाची निवड जाहीर करण्यात आली.