महत्वाचे वृत्त

लाईट सेटिंग,रेडियम,स्पीड गव्हर्नरच्या नावाने आर्थिक लूट
लाईट सेटिंग,रेडियम,स्पीड गव्हर्नरच्या नावाने आर्थिक लूट
महत्वाचे वृत्त | 22 Dec 2025
वाहन पासिंग क्षमता वाढवून मशीन मधील तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करणे व पासिंग प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे यासह विविध प्रश्नांबाबत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने नाशिकचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. मुख्यत: पासिंग प्रक्रियेत होणारी लुट थांबविण्यात यावी अशी प्रमुख मागणी यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
अवैध सावकारांची आता खैर नाही... जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश....
अवैध सावकारांची आता खैर नाही... जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश....
महत्वाचे वृत्त | 22 Dec 2025
परवानाधारक सावकारांनी नियमातच आपला व्यवसाय करावा. अैवधरित्या सुरू असलेल्या सावकारीची माहिती असल्यास पोलिस प्रशासनाला कळवावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल.
अबब! लेफ्टनंट कर्नलकडे सापडले एवढे मोठे घबाड...सीबीआयची मोठी कारवाई...
अबब! लेफ्टनंट कर्नलकडे सापडले एवढे मोठे घबाड...सीबीआयची मोठी कारवाई...
महत्वाचे वृत्त | 21 Dec 2025
संरक्षण उत्पादन विभागात आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि निर्यात विभागाचा उप नियोजन अधिकारी म्हणून काम करणारा दीपककुमार शर्मा आणि श्री गंगानगर, राजस्थान येथील १६व्या इन्फंट्री डिव्हिजन ऑर्डनन्स युनिटची कमांडिंग ऑफिसर असलेली त्याची पत्नी, कर्नल काजल बाली यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.
No Image
येवल्यात राष्ट्रवादीची सत्ता येताच समीर भुजबळ यांनी केली ही मोठी घोषणा
येवल्यात राष्ट्रवादीची सत्ता येताच समीर भुजबळ यांनी केली ही मोठी घोषणा
महत्वाचे वृत्त | 21 Dec 2025
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यात केलेल्या विकासाला येवलेकरांनी भक्कम पाठिंबा दिला असून माजी खासदार समीर भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, भाजप, रिपाई मित्रपक्ष महायुतीला येवला नगरपालिकेत मोठे यश प्राप्त झाले आहे.
इंडिगो किंवा अन्य विमान कंपनीने तिकीट रद्द करून तुमचे नुकसान केले आहे? फक्त हे करा
इंडिगो किंवा अन्य विमान कंपनीने तिकीट रद्द करून तुमचे नुकसान केले आहे? फक्त हे करा
महत्वाचे वृत्त | 21 Dec 2025
इंडिगो तसेच अन्य विमान कंपन्यांनी कॅन्सल केलेल्या या फ्लाइट्समुळे अनेकांची अडचण झाली आहे. काही लोकांची मेडिकल संदर्भातील, जॉब इंटरव्ह्यू, लग्न, मीटिंग अशी अनेक कामे त्यामुळे रखडली. त्या सर्व ग्राहकांना एकत्र करून ग्राहक पंचायत लढा देणार आहे.
जिओचा हॅप्पी न्यू इयर धमाका... मोबाईल रिचार्जवर बंपर ऑफर्स...
जिओचा हॅप्पी न्यू इयर धमाका... मोबाईल रिचार्जवर बंपर ऑफर्स...
महत्वाचे वृत्त | 20 Dec 2025
हॅपी न्यू इयर 2026 योजनांद्वारे जिओने भारतभरातील ग्राहकांसाठी उच्च-गती कनेक्टिव्हिटी, समृद्ध मनोरंजन आणि पुढील पिढीच्या AI सेवांचा अनुभव देण्याची आपली वचनबद्धता अधिक दृढ केली आहे.
पुण्यातील अनेक माजी नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश...बघा कोण कोण आहे त्यात...
पुण्यातील अनेक माजी नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश...बघा कोण कोण आहे त्यात...
महत्वाचे वृत्त | 20 Dec 2025
पुण्यातील समाजकार्यामुळे जनमानसात वेगळे स्थान असलेल्या मंडळींनी भाजपामध्ये प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या राजकारणाच्या विचारधारेला पाठिंबा देत भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे पुण्यात भाजपाचे हात मजबूत झाले आहेत.
हुश्श...‘महाटीईटी-२०२५’ची अंतरिम उत्तरसूची जाहीर... येथे पहा...
हुश्श...‘महाटीईटी-२०२५’ची अंतरिम उत्तरसूची जाहीर... येथे पहा...
महत्वाचे वृत्त | 20 Dec 2025
राज्यात २३ नोव्हेंबर २०२५ रोजी पेपर १ आणि पेपर २ साठी ही परीक्षा घेण्यात आली होती. या दोन्ही पेपरची अंतरिम उत्तरसूची १९ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत उमेदवारांना त्रुटी आढळल्यास, त्या पुराव्यासहित सादर करण्यासाठी २७ डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.
डॅशिंग तुकाराम मुंढे आक्रमक... शाळांना आता हे बंधनकारक....
डॅशिंग तुकाराम मुंढे आक्रमक... शाळांना आता हे बंधनकारक....
महत्वाचे वृत्त | 20 Dec 2025
दिशा अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या शाळांना “दिशा अंमलबजावणी करणाऱ्या शाळा” म्हणून प्रमाणन देण्यात येणार आहे. निकष पूर्ण न करणाऱ्या शाळांवर अनुदान थांबविणे किंवा संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचेही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.
No Image
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथिओपियाच्या संसदेतील संयुक्त अधिवेशनाला केले संबोधित
महत्वाचे वृत्त | 20 Dec 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इथिओपियाच्या संसदेत संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले. इथिओपियाचा हा त्यांचा पहिलाच द्विपक्षीय दौरा आहे. त्यानिमित्त त्यांना अधिवेशनात भाषण करण्याचा विशेष सन्मान मिळाला.
No Image
निफाडच्या सहकारी बँकेवर कारवाई
महत्वाचे वृत्त | 20 Dec 2025
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेवर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील ‘लोकनेते आर.डी. (अप्पा) क्षीरसागर सहकारी बँक लिमिटेड’ या बँकेवर १६ डिसेंबरपासून कामकाजाची वेळ संपल्यापासून सहा महिन्यांसाठी कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.