विशेष लेख

मास्टरस्ट्रोक... ही बंदी लागू करत जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा...
मास्टरस्ट्रोक... ही बंदी लागू करत जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा...
विशेष लेख | 26 Dec 2025
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी जिल्ह्यातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना नववर्ष आणि मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणारे पत्र लिहिले आहे.
महाराष्ट्राच्या उद्योजकतेची जागतिक झेप: 'महाबिझ २०२६' आणि MACCIA चा 'लोकल टू ग्लोबल' महासंकल्प
महाराष्ट्राच्या उद्योजकतेची जागतिक झेप: 'महाबिझ २०२६' आणि MACCIA चा 'लोकल टू ग्लोबल' महासंकल्प
विशेष लेख | 26 Dec 2025
महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीचा नवा अध्याय
कौतुकास्पद.. आदिवासी भागातील या प्रयत्नामुळे लहान बालकांमध्ये मोठा बदल... राज्यभर चर्चा होणारच
कौतुकास्पद.. आदिवासी भागातील या प्रयत्नामुळे लहान बालकांमध्ये मोठा बदल... राज्यभर चर्चा होणारच
विशेष लेख | 26 Dec 2025
दोन महिन्यांच्या काळात झालेल्या निरीक्षण आणि आढाव्यांमुळे कुपोषण निर्मूलनाच्या दिशेने सकारात्मक बदल दिसून आले आहेत.
भारतीय नौदलाला मिळाले पाणबुडीरोधी लढाऊ जहाज... अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये
भारतीय नौदलाला मिळाले पाणबुडीरोधी लढाऊ जहाज... अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये
विशेष लेख | 25 Dec 2025
हे जहाज नौदलाच्या पाणबुडीविरोधी क्षमता, तटवर्ती देखरेख  अधिक मजबूत करेल.
मानवी मेंदूला एआय पर्याय ठरणार? शास्त्रज्ञ म्हणतात...
मानवी मेंदूला एआय पर्याय ठरणार? शास्त्रज्ञ म्हणतात...
विशेष लेख | 25 Dec 2025
माहिती शोधणे, संदर्भ गोळा करणे आणि लिखित मजकूर मांडणे यांसारख्या कामांमध्ये एआय उपयुक्त ठरू शकतो.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व संत सावता महाराज स्मारकांच्या विकासाबाबत झाला हा निर्णय...
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व संत सावता महाराज स्मारकांच्या विकासाबाबत झाला हा निर्णय...
विशेष लेख | 25 Dec 2025
राज्यातील महापुरुषांच्या स्मारकांच्या विकासाला गती देण्यासाठी मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत याबद्दल चर्चा झाली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे या जिल्ह्यातील शाळांचा होतोय कायापालट...
जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे या जिल्ह्यातील शाळांचा होतोय कायापालट...
विशेष लेख | 25 Dec 2025
स्वच्छतेच्या चांगल्या सवयी विद्यार्थ्यांमध्ये रुजत असून, शाळेत लावण्यात आलेले आरसे विद्यार्थ्यांना नीटनेटके राहण्यास प्रेरणा देत आहेत.
२४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन म्हणून का साजरा करतात? घ्या जाणून सविस्तर
२४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन म्हणून का साजरा करतात? घ्या जाणून सविस्तर
विशेष लेख | 24 Dec 2025
सध्या भारतात अनेक ग्राहक संघटना आहेत. या संघटना मध्यमवर्ग समाजासाठी मोठ्या प्रमाणात काम करताना दिसून येत आहेत.
नाशिक जिल्ह्यातील दाभाडीच्या महिला शेतकऱ्याची आधुनिक कृषी क्रांती...बघा, ही भन्नाट प्रेरणादायी यशोगाथा...
नाशिक जिल्ह्यातील दाभाडीच्या महिला शेतकऱ्याची आधुनिक कृषी क्रांती...बघा, ही भन्नाट प्रेरणादायी यशोगाथा...
विशेष लेख | 24 Dec 2025
शेतीतील यशामुळे त्यांचे कौटुंबिक उत्पन्न तर वाढलेच, पण त्यांची शेती आता आसपासच्या गावातील शेतकऱ्यांसाठी एक 'प्रात्यक्षिक केंद्र' बनली आहे.
पुढील काही दिवसांसाठी असा आहे थंडीचा अंदाज
पुढील काही दिवसांसाठी असा आहे थंडीचा अंदाज
विशेष लेख | 23 Dec 2025
विदर्भात रात्री बरोबर दिवसाही थंडीचा अनुभव - आजपासून रविवार दि. २८ डिसेंबर पर्यंत, खान्देशातील जळगांव, नंदुरबारसह विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात एखाद- दुसऱ्या दिवशी ही थंड दिवस राहून दिवसाही थंडाव्यातून गारवा जाणवेल व हूडहुडी भरेल. 
चार शतकांची परंपरा असलेली माळेगाव यात्रा आहे तरी काय? घ्या जाणून सविस्तर
चार शतकांची परंपरा असलेली माळेगाव यात्रा आहे तरी काय? घ्या जाणून सविस्तर
विशेष लेख | 22 Dec 2025
माळेगावची ही यात्रा केवळ उत्सव नाही. ती ग्रामीण संस्कृतीची एक प्रयोगशाळा आहे. आधुनिकीकरणाच्या काळातही यात्रेने आपली ओळख जपली आहे. हजारो हातांना काम देणारी ही यात्रा खऱ्या अर्थाने ‘वैभवशाली‘ अशीच आहे.
ते देतायत एकमेकांना सौभाग्याचं शपथपत्र... काय आहे हा अनोखा उपक्रम... राज्यभरात चर्चा...
ते देतायत एकमेकांना सौभाग्याचं शपथपत्र... काय आहे हा अनोखा उपक्रम... राज्यभरात चर्चा...
विशेष लेख | 21 Dec 2025
पतीच्या निधनानंतर महिलांवर लादल्या जाणाऱ्या मंगळसूत्र काढणे, कुंकू पुसणे, जोडवे काढणे, विशिष्ट रंग व वस्त्रांवरील निर्बंध तसेच सामाजिक व धार्मिक बंधने या सर्व प्रथा अन्यायकारक असून न पाळण्याचा निर्धार करीत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.