महाराष्ट्र देशा

भंडारदरा धरणाला १०० वर्षे पूर्ण... पर्यटन विकासांतर्गत निर्माण होणार या जबरदस्त सुविधा...
भंडारदरा धरणाला १०० वर्षे पूर्ण... पर्यटन विकासांतर्गत निर्माण होणार या जबरदस्त सुविधा...
महाराष्ट्र देशा | 25 Dec 2025
प्रदूषण टाळण्यासाठी खासगी वाहनांना बंदी घालून इलेक्ट्रिक बस किंवा गोल्फ कार्ट्सची सुविधा सुरू केल्यास स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल.
कफ सिरप प्यायले... पाच वर्षांचा चिमुकला गेला कोमात... अखेर असे मिळाले जीवदान
कफ सिरप प्यायले... पाच वर्षांचा चिमुकला गेला कोमात... अखेर असे मिळाले जीवदान
महाराष्ट्र देशा | 24 Dec 2025
अतिशय गंभीर कोमा अवस्थेत असूनही या बालकाला सातत्याने जीवरक्षक प्रणालीवर ठेवून उपचार करण्यात आले. त्यामुळे चेतातंतूविषयक सुधारणा होऊ लागल्या. मात्र, या  उपचारादरम्यान या बालकाला गंभीर सेप्टिसेमिया  आणि शॉकचा त्रास झाला.
महापालिका आचारसंहिता सुरू असताना राज्य मंत्रिमंडळाची बैठक... हे झाले महत्त्वाचे निर्णय
महापालिका आचारसंहिता सुरू असताना राज्य मंत्रिमंडळाची बैठक... हे झाले महत्त्वाचे निर्णय
महाराष्ट्र देशा | 24 Dec 2025
महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता सुरू आहे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली.
मंत्री नरहरी झिरवाळ संतापले...थेट अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई...
मंत्री नरहरी झिरवाळ संतापले...थेट अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई...
महाराष्ट्र देशा | 24 Dec 2025
अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री होत आहे, असे निर्दशनास आल्यास त्या कार्यक्षेत्राच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल
नोकर भरती केली... तरुणांचा जॉईन होण्यास नकार...  बँक अडचणीत...
नोकर भरती केली... तरुणांचा जॉईन होण्यास नकार... बँक अडचणीत...
महाराष्ट्र देशा | 24 Dec 2025
अंतिम यादीनुसार भरावयाच्या रिक्त पदांच्या २० टक्के पात्र उमेदवारांची प्रतीक्षा यादी शासनमान्य संस्थेकडून उपलब्ध करून घेणे बंधनकारक आहे.
ई-पीक पाहणी नोंदणीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी ही आहे संधी... तातडीने हे करा...
ई-पीक पाहणी नोंदणीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी ही आहे संधी... तातडीने हे करा...
महाराष्ट्र देशा | 24 Dec 2025
ज्या शेतकऱ्यांची पीक नोंदणी गाव नमुना नं. १२ वर यापूर्वी झालेली नाही, केवळ अशाच शेतकऱ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध असणार आहे. 
महापालिका निवडणुकीसाठी शरद पवारांनी दिली या नेत्यांवर जबाबदारी...बघा, कुणाकडे कोणती महापालिका
महापालिका निवडणुकीसाठी शरद पवारांनी दिली या नेत्यांवर जबाबदारी...बघा, कुणाकडे कोणती महापालिका
महाराष्ट्र देशा | 24 Dec 2025
नगर परिषदा आणि नगर पालिकांच्या निवडणुकांनंतर सर्वच राजकीय पक्ष महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळमध्ये होणार चार दिवसांचा महोत्सव...
थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळमध्ये होणार चार दिवसांचा महोत्सव...
महाराष्ट्र देशा | 24 Dec 2025
स्थानिक उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, ग्रामीण उत्पादनांचे मूल्यवर्धन करणे, तसेच स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मितीच्या संधी निर्माण करणे या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
नात्यांची ताकद, स्त्रीची भूमिका आणि आधुनिक काळातील सावित्रीचा संघर्ष...  'सावित्री कलियुगातली'... या तारखेपासून चित्रपटगृहात...
नात्यांची ताकद, स्त्रीची भूमिका आणि आधुनिक काळातील सावित्रीचा संघर्ष... 'सावित्री कलियुगातली'... या तारखेपासून चित्रपटगृहात...
महाराष्ट्र देशा | 23 Dec 2025
महाराष्ट्रात वटसावित्रीचा सण श्रद्धेने साजरा केला जातो. सत्यवानाचे प्राण यमाकडून परत मिळवणाऱ्या सावित्रीची कथा सर्वश्रुत आहे.
बिबट्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संगमनेरमध्ये आता हायटेक यंत्रणा...मृत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांची भेट घेत पालकमंत्र्यांनी केले सांत्वन...
बिबट्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संगमनेरमध्ये आता हायटेक यंत्रणा...मृत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांची भेट घेत पालकमंत्र्यांनी केले सांत्वन...
महाराष्ट्र देशा | 23 Dec 2025
वन संवर्धन व पर्यटनाला चालना देण्यासाठी गोरक्षनाथ गड परिसरातील वन विभागाच्या २०० ते २५० एकर जमिनीवर बिबट्यांसाठी 'रेस्क्यू सेंटर' विकसित करण्याची संकल्पना पालकमंत्र्यांनी मांडली.
तब्बल ५४ डॉक्टरेट पदव्या प्राप्त  डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी लिहिले हे पुस्तक... प्रकाशनाला उपस्थित होते हे दिग्गज...
तब्बल ५४ डॉक्टरेट पदव्या प्राप्त डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी लिहिले हे पुस्तक... प्रकाशनाला उपस्थित होते हे दिग्गज...
महाराष्ट्र देशा | 22 Dec 2025
उच्च आणि  तंत्रशिक्षण क्षेत्रातील अनेक बदल, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, आर्टिफिशियल इंटेलिजन्स  या क्षेत्रातील राज्याच्या धोरणाबाबतही केलेल्या मार्गदर्शनामुळे नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र राज्य आज देशात अग्रस्थानी असल्याचे त्यांनी नमूद केले.
नागपूरच्या या संस्थेमुळे भारत होणार ऊर्जेत स्वयंपूर्ण
नागपूरच्या या संस्थेमुळे भारत होणार ऊर्जेत स्वयंपूर्ण
महाराष्ट्र देशा | 22 Dec 2025
हरित ऊर्जेच्या दिशेने भारत करत असलेल्या प्रयत्नांकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. संशोधन, नेतृत्व विकास आणि धोरणात्मक दृष्टिकोनातून भारताच्या भविष्यातील ऊर्जा परिसंस्थेला आकार देण्याचे काम या सहकार्याद्वारे होईल.