महत्वाचे वृत्त

नाशिक जिल्हाधिकाऱ्यांची मध्यवर्ती कारागृहाला अचानक भेट...
नाशिक जिल्हाधिकाऱ्यांची मध्यवर्ती कारागृहाला अचानक भेट...
महत्वाचे वृत्त | 20 Dec 2025
नाशिक मध्यवर्ती कारागृह २०२७ साली स्थापनेची १०० वर्षे पूर्ण करणार असून, त्या अनुषंगाने कारागृह अधिक सक्षम, आधुनिक व आदर्श सुधारगृह म्हणून विकसित करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
आज व उद्या या शाळांना सुटी... हे आहे कारण...
आज व उद्या या शाळांना सुटी... हे आहे कारण...
महत्वाचे वृत्त | 20 Dec 2025
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, अमळनेर, सावदा, यावल, वरणगाव, पाचोरा या 6 नगर परिषद मधील 09 प्रभागांमध्ये 20 डिसेंबर रोजी मतदान तर 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
व्वा रे पठ्ठ्या... आयपीएल २०२६ मध्ये नाशिकचा हा खेळाडू दिल्लीच्या संघात...
व्वा रे पठ्ठ्या... आयपीएल २०२६ मध्ये नाशिकचा हा खेळाडू दिल्लीच्या संघात...
महत्वाचे वृत्त | 20 Dec 2025
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा आंतरराष्ट्रीय युवा खेळाडू ,आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख याची आय पी एल २०२६ च्या हंगामासाठी, अक्षर पटेल , के एल राहुलच्या दिल्ली कॅपिटल-डी सी - तर्फे निवड झाली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात येथे होणार जलविद्युत प्रकल्प... २०० कोटींची गुंतवणूक... १ हजाराहून अधिक रोजगार संधी...
अहिल्यानगर जिल्ह्यात येथे होणार जलविद्युत प्रकल्प... २०० कोटींची गुंतवणूक... १ हजाराहून अधिक रोजगार संधी...
महत्वाचे वृत्त | 20 Dec 2025
अकोले येथील प्रकल्पासह पश्चिम घाट (५,२०० मेगावॅट) व कोयना टप्पा-६ (४०० मेगावॅट) या महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. या करारांतून राज्यात सुमारे २३,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून, ११,५०० नवीन रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी महाविकास आघाडीत जाणार? घेतला हा मोठा निर्णय
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी महाविकास आघाडीत जाणार? घेतला हा मोठा निर्णय
महत्वाचे वृत्त | 20 Dec 2025
“भारताचे 'Urbs Prima' (प्रमुख शहर) असूनही, मुंबईची सध्या दुर्दशा झाली आहे. बीएमसीचे वार्षिक बजेट तब्बल ७४,४४७ कोटी रुपये आहे - जे आशियातील सर्वात मोठे बजेट आहे. मुंबईकर देशात सर्वाधिक कर भरतात, तरीही त्यांना अत्यंत निकृष्ट दर्जाच्या सार्वजनिक सेवा मिळतात.
 चार वर्षांपासून दुरावलेले पती-पत्नी पुन्हा एकत्र.... राष्ट्रीय लोक अदालतीत हे सगळं घडलं...
चार वर्षांपासून दुरावलेले पती-पत्नी पुन्हा एकत्र.... राष्ट्रीय लोक अदालतीत हे सगळं घडलं...
महत्वाचे वृत्त | 20 Dec 2025
चार वर्षांपासून दुरावलेले पती-पत्नी राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून पुन्हा एकत्र आले असून, आज ते आपल्या मुलींसह एकत्र राहण्यास गेले आहेत.
म्हणून काँग्रेस पक्ष सोडला... आमदार  प्रज्ञा सातव यांनी स्पष्टच सांगितलं... भाजपमध्ये प्रवेश...
म्हणून काँग्रेस पक्ष सोडला... आमदार  प्रज्ञा सातव यांनी स्पष्टच सांगितलं... भाजपमध्ये प्रवेश...
महत्वाचे वृत्त | 18 Dec 2025
म्हणून काँग्रेस पक्ष सोडला... आमदार  प्रज्ञा सातव यांनी स्पष्टच सांगितलं... भाजपमध्ये प्रवेश...
पारंपारिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ
पारंपारिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ
महत्वाचे वृत्त | 15 Dec 2025
कोल्हापुरी चपलांच्या जागतिक प्रसारासाठी प्राडा, लिडकॉम आणि लिडकार यांच्यात सामंजस्य करार
नाशकात होणार आता नाशिक फेस्टीव्हल
नाशकात होणार आता नाशिक फेस्टीव्हल
महत्वाचे वृत्त | 15 Dec 2025
नाशिक शहराला धार्मिक आणि ऐतिहासिक असा समृद्ध वारसा लाभला आहे. या जिल्ह्यात बारा जोर्तिलिंगापैकी एक त्र्यंबकेश्वरसह विविध धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटन ठिकाणे आहेत. या ठिकाणांची नाशिक फेस्टिव्हलच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना माहिती देत नाशिकचे ब्रॅण्डिग करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.