नाशिक, (प्रतिनिधी), दि. १६ जानेवारी २०२६ – महापालिका निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू असून आता जवळपास चित्र स्पष्ट होत आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, धुळे, जळगाव आणि अहिल्यानगर या महापालिकांचे निकाल हात येत आहेत. या सर्व ठिकाणी भाजपने मुसंडी मारली आहे. तर, एकनाथ शिंदेंची सेना दुसऱ्या क्रमांकावर आहे.
बघा, उत्तर महाराष्ट्रातील महापालिकांचे पक्षीय बलाबल असे
(आघाडीवरील जागांची संख्या)
नाशिक महापालिका
एकूण जागा – १२२
बहुमतासाठी आवश्यक -
भाजप – ७८
शिवसेना (एकनाथ शिंदे) – २७
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – ३
शिवसेना (उबाठा) - ९
मनसे – १
काँग्रेस – ३
--
मालेगाव महापालिका
एकूण जागा – ८४
बहुमतासाठी आवश्यक –
इस्लाम पार्टी - ३४
भाजप – २
शिवसेना (एकनाथ शिंदे) – १८
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – ०
काँग्रेस – ३
एमआयएम – २०
समाजवादी पार्टी - ६
--
धुळे महापालिका
एकूण जागा – ७४
बहुमतासाठी आवश्यक -
भाजप – ४४
शिवसेना (एकनाथ शिंदे) – ३
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – ८
शिवसेना (उबाठा) - ०
मनसे – ०
काँग्रेस – ०
--
जळगाव महापालिका
एकूण जागा – ७५
बहुमतासाठी आवश्यक -
भाजप – ४६
शिवसेना (एकनाथ शिंदे) – २२
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – १
शिवसेना (उबाठा) - ५
मनसे – ०
काँग्रेस - ०
--
अहिल्यानगर महापालिका
एकूण जागा – ६८
बहुमतासाठी आवश्यक -
भाजप – २५
शिवसेना (एकनाथ शिंदे) – १०
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – २७
शिवसेना (उबाठा) - १
मनसे – ०
काँग्रेस – २
एमआयएम – २
बसपा - १
(निकाल अपडेट होत आहे. त्यामुळे ताजे आकडे पाहण्यासाठी हे पेज रिफ्रेश करावे)