महाराष्ट्र देशा

शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी हे मिशन राबविणार... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...
शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी हे मिशन राबविणार... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...
महाराष्ट्र देशा | 22 Dec 2025
शेतीची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी मिशन नैसर्गिक शेती राबविण्याचे राज्य सरकारने ठरविले असून, येत्या २ वर्षात २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेती लागवडीखाली येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.