महत्वाचे वृत्त

पोको सी८५ ५जी आकर्षक किमतीत उपलब्ध... अशा आहेत जबरदस्त ऑफर्स...
पोको सी८५ ५जी आकर्षक किमतीत उपलब्ध... अशा आहेत जबरदस्त ऑफर्स...
महत्वाचे वृत्त | 25 Dec 2025
पोको सी८५ ५जी हा असा स्मार्टफोन आहे जो उत्कृष्ट बॅटरी लाइफ, आकर्षक डिझाइन आणि दमदार परफॉर्मन्स यांचा परिपूर्ण संगम साधतो.
महापालिका निवडणुकीसंदर्भात तातडीने दादा भुसे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र... केली ही मागणी...
महापालिका निवडणुकीसंदर्भात तातडीने दादा भुसे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र... केली ही मागणी...
महत्वाचे वृत्त | 25 Dec 2025
शिक्षकांवर लादण्यात आलेल्या अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर आणि एकूणच शालेय गुणवत्तेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन शिक्षणमंत्र्यांनी ही ठाम भूमिका घेतली आहे.
अखेर जनक्षोभापुढे केंद्र सरकार झुकले... अरवली पर्वत रांगेबाबत घेतला हा मोठा निर्णय...
अखेर जनक्षोभापुढे केंद्र सरकार झुकले... अरवली पर्वत रांगेबाबत घेतला हा मोठा निर्णय...
महत्वाचे वृत्त | 25 Dec 2025
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे स्थानिक भूसंरचना, पर्यावरण आणि जैवविविधता लक्षात घेऊन संपूर्ण अरवलीमध्ये संरक्षित आणि खाणकामापासून प्रतिबंधित क्षेत्रांची  व्याप्ती आणखी विस्तारेल.
कुणाला कोणत्या आणि किती जागा मिळणार? राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं...
कुणाला कोणत्या आणि किती जागा मिळणार? राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं...
महत्वाचे वृत्त | 24 Dec 2025
मुंबईचा महापौर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा असेल आणि तो निर्विवादपणे मराठीच असेल.
चांदवडच्या मालसाणे येथे होणार आंतरराष्ट्रीय पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव... णमोकार तीर्थ विकासासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय
चांदवडच्या मालसाणे येथे होणार आंतरराष्ट्रीय पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव... णमोकार तीर्थ विकासासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय
महत्वाचे वृत्त | 23 Dec 2025
आराखड्यांतर्गत करण्यात येणारी कामे दर्जेदार असावी, यामध्ये कुठलीही तडजोड करण्यात येऊ नये. ही कामे विहित कालावधीत पूर्ण करावी.
राष्ट्रवादीकडून नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी माजी खासदार समीर भुजबळ यांच्यावर जबाबदारी.... महायुती न झाल्यास अशी आहे राष्ट्रवादीची रणनिती...
राष्ट्रवादीकडून नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी माजी खासदार समीर भुजबळ यांच्यावर जबाबदारी.... महायुती न झाल्यास अशी आहे राष्ट्रवादीची रणनिती...
महत्वाचे वृत्त | 23 Dec 2025
नाशिकचा बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या सर्व आमदार आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन माजी खासदार समीर भुजबळ यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
गुडन्यूज... राज्याच्या पोलीस दलात ३८९  पोलीस उपनिरीक्षक दाखल होणार...
गुडन्यूज... राज्याच्या पोलीस दलात ३८९ पोलीस उपनिरीक्षक दाखल होणार...
महत्वाचे वृत्त | 23 Dec 2025
पोलीस उपनिरीक्षक सत्र क्रमांक 126 चे प्रशिक्षण 23 डिसेंबर 2024 पासुन सुरू झाले होते. यामध्ये महाराष्ट्रातील विविध  जिल्ह्यांतून निवड झालेले 322 पुरूष व 67 महिला असे एकूण 389 प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे.
यामुळे वाचले तब्बल ६६० कोटी रुपये... तुम्हीही तातडीने हे करा...
यामुळे वाचले तब्बल ६६० कोटी रुपये... तुम्हीही तातडीने हे करा...
महत्वाचे वृत्त | 23 Dec 2025
1000 पेक्षा जास्त बँका, टीपीएपीज तसेच भरणा यंत्रणा परिचालकांनी (पीएसओ) या मंचावर सहभाग नोंदवला आहे आणि अत्यंत उत्साहाने या निर्देशकाचा स्वीकार करण्याची सुरुवात केली आहे.
तांदळाचे दर वाढणार की घटणार... केंद्र सरकारने घेतला हा निर्णय...
तांदळाचे दर वाढणार की घटणार... केंद्र सरकारने घेतला हा निर्णय...
महत्वाचे वृत्त | 23 Dec 2025
इच्छुक खरेदीदार भारतीय अन्न  महामंडळाचे अधिकृत ई-लिलाव सेवा प्रदाता असलेल्या एम-जंक्शन सर्व्हिसेस लिमिटेड यांच्याकडे https://www.valuejunction.in/fci/ या पोर्टलद्वारे नोंदणी करू शकतात.
सावधान... तुमच्या व्हॉट्सॲपवर होऊ शकतो सायबर हल्ला...
सावधान... तुमच्या व्हॉट्सॲपवर होऊ शकतो सायबर हल्ला...
महत्वाचे वृत्त | 23 Dec 2025
व्हॉट्सॲप इतर उपकरणांशी जोडण्याच्या प्रक्रियेतल्या कमजोर दुव्यामुळे व्हॉट्सॲप खात्यांवर सायबर हल्ले होण्याची शक्यता असल्याचा इशारा सीईआरटी या भारताच्या सायबर सुरक्षा संस्थेनं दिला आहे.
अरवली पर्वतरांगांचे अस्तित्व धोक्यात... सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारची महत्त्वाची माहिती...
अरवली पर्वतरांगांचे अस्तित्व धोक्यात... सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारची महत्त्वाची माहिती...
महत्वाचे वृत्त | 22 Dec 2025
अरवली क्षेत्रातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केंद्र सरकार अत्यंत कठोर पावले उचलत असून, राज्यांना या संदर्भात विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.
आणखी एक दणका... भारतीय रेल्वेच्या प्रवासी भाड्यात वाढ... या तारखेपासून लागू होणार नवे दर....
आणखी एक दणका... भारतीय रेल्वेच्या प्रवासी भाड्यात वाढ... या तारखेपासून लागू होणार नवे दर....
महत्वाचे वृत्त | 22 Dec 2025
उपनगरीय रेल्वे (लोकल ट्रेन्स), मासिक पास (MST) आणि २१५ किमी पर्यंतच्या साधारण प्रवासासाठी कोणतेही अतिरिक्त भाडे आकारले जाणार नाही.