नाशिक
नाशिकमध्ये ६ बांगलादेशी महिलांना अटक... इंदिरानगर परिसरात असा झाला भांडाफोड...
नाशिक | 28 Dec 2025
Nashik city crime bangladeshi women Indiranagar
नाशिक शहरातील द्वारका चौक होणारा वाहतूक कोंडी मुक्त
नाशिक | 27 Dec 2025
Nashik city dwarka circle traffic minister Chhagan bhujbal nitin gadkari highway
नाशकात रस्त्यावरील खड्ड्याने घेतला आणखी एक बळी... महापालिका कधी जागी होणार?
नाशिक | 27 Dec 2025
Nashik crime news potholes nashik municipal corporation
लासलगाव येथे वनस्थळीचा ४४ वा वर्धापन दिन उत्साहात; महिला शिक्षिकांची कर्करोग तपासणी व गुणवंतांचा गौरव
नाशिक | 26 Dec 2025
शास्त्रीनगर येथील केंद्रात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सिंहस्थानिमित्त प्राचीन मंदिरांच्या संवर्धनाचे काम वेळेत पूर्ण होणार? प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम म्हणाले
नाशिक | 26 Dec 2025
कुंभमेळा कालावधीत नाशिकचे धार्मिकतेबरोबरच ऐतिहासिक व पर्यटनाच्यादृष्टीने ब्रॅण्डींग होणे आवश्यक आहे.
काय सांगता! नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून चक्क ट्रकच पळवून नेला..
नाशिक | 25 Dec 2025
शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून वेगवेगळ्या भागातून तीन मोटारसायकली चोरट्यांनी पळवून नेल्या.
आडगाव ट्रक टर्मिनस येथे सुरू होणार आहे केंद्र...
नाशिक | 25 Dec 2025
नाशिक शहरालगत बंद पडलेल्या जकात नाक्यांचा उपयोग आगामी कुंभमेळ्याच्या काळात मोठ्या वाहनांच्या पार्किंगसाठी करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
नाशकात चाललंय काय...शहराच्या वेगवेगळ्या भागातून आणखी तीन अल्पवयीन मुले बेपत्ता...
नाशिक | 25 Dec 2025
किरकोळ वादातून शेजारी राहणाऱ्या कुटूंबीयांनी दाम्पत्यास मारहाण करीत महिलेचा विनयभंग केल्याची घटना देवळाली गावात घडली.
गोदापात्रात सापडलेल्या त्या तरुणाच्या मृतदेहाचा झाला उलगडा...पोलीस तपासात समोर आले हे धक्कादायक कारण...
नाशिक | 24 Dec 2025
वणी पोलीस ठाण्यात कोट्यवधींचा अपहार केल्याप्रकरणी लेखापाल प्रविण धनाईत याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुह्यात त्यास अटक केली असता न्यायालयाने त्यास जामीन मंजूर केला .
चांदीचे भाव गगनाला भिडले... चोरट्यांनी मंदिरातील चांदीचा मुकुटच लांबवला...
नाशिक | 24 Dec 2025
शहरातील म्हसरूळ भागात झालेल्या तीन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी पावणे चार लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे.
नाशकात होणार भव्य ‘लाल झेंडा मार्च’...
नाशिक | 24 Dec 2025
भारतीय कम्युनिस्ट पक्षाने गेल्या शंभर वर्षांत भारतीय स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम, हैदराबाद मुक्तिसंग्राम अशा ऐतिहासिक संघर्षांत मोलाची भूमिका बजावली आहे.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पीक कर्जाबाबत नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश
नाशिक | 24 Dec 2025
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या माध्यामातून युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षणाचे आयोजन करावे.