गुढीपाडवा स्‍पेशल सेल... इलेक्‍ट्रॉनिक्‍स व अप्‍लायन्‍सेसवर ६० % सूट...

Share:
Main Image
Last updated: 18-Mar-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १८ मार्च - महाराष्‍ट्रात हिंदू नववर्ष शुभारंभाचे प्रतीक असलेला शुभ गुढीपाडव सण नवीन शुभारंभ व साजरीकरणाचा क्षण आहे. या सणासुदीच्‍या काळाला अधिक विशेष करण्‍यासाठी विजय सेल्‍स या भारतातील आघाडीच्‍या इलेक्‍ट्रॉनिक्‍स रिटेल चेनने आपल्‍या बहुप्रतिक्षित गुढीपाडव स्‍पेशल सेलची घोषणा केली आहे, जेथे त्‍यांच्‍या ऑफलाइन स्‍टोअर्समध्‍ये आणि विजयसेल्स डॉटकॉमवर ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स व होम अप्‍लायन्‍सेससच्‍या व्‍यापक श्रेणीवर उत्‍साहवर्धक ऑफर्स व आकर्षक डिल्‍स सादर केल्‍या आहेत. 

उन्‍हाळा आणि उत्‍सवी खरेदी सुरू होत असताना विजय सेल्‍स कूलिंग सोल्‍यूशन्‍स व होम अप्‍लायन्‍सेसवर अविश्वसनीय डिल्‍स देत आहे, ज्‍यामुळे ग्राहक त्‍यांच्‍या घरांना अपग्रेड करू शकतात. ग्राहक २४,२९९ रूपयांपासून सुरू होणारे एअर कंडिशनर्स आणि ४,९९० रूपयांपासून सुरू होणारे एअर कूलर्स खरेदी करू शकतात, ज्‍यामुळे उन्‍हाळ्यामधील वाढत्‍या तापमानापासून थंडावा मिळण्‍याकरिता सुसज्‍ज असण्‍यासाठी ही परिपूर्ण वेळ आहे. ग्राहक ८,९९० रूपयांपासून सुरू होणारे रेफ्रिजेरेटर्स आणि ९,८०० रूपयांपासून सुरू होणाऱ्या वॉशिंग मशिन्‍ससह देखील त्‍यांच्‍या घरांना अपग्रेड करू शकतात, जे आकर्षक उत्‍सवी किमतीसह उपलब्‍ध आहेत. 

या सेलमध्‍ये मनोरंजन व गॅझेटप्रेमींसाठी आकर्षक डिल्‍स देखील आहेत. ग्राहक ८,९९० रूपयांपासून सुरू होणारे स्‍मार्ट टीव्‍ही देखील खरेदी करू शकतात, ज्‍यावर जवळपास ६५ टक्‍के सूट आहे, तसेच जवळपास ६० टक्‍के सूटसह साऊंड सिस्‍टम्‍स व मोठ्या ऑडिओ डिवाईसेसवर देखील आकर्षक ऑफर्स आहेत. मोबाइल डिवाईसेस अपग्रेड करू पाहणाऱ्यांसाठी विजय सेल्‍स ५४,९०० रूपयांपासून सुरू होणारे आयफोन्‍स आणि ६,३९९ रूपयांपासून सुरू होणारे स्‍मार्टफोन्‍स देत आहेत.

तंत्रज्ञान्रपेमी प्रीमियम डिवाईसेस एक्‍स्‍प्‍लोअर करू शकतात, जसे ८४,९९० रूपयांपासून सुरू होणारे मॅकबुक्‍स आणि ३०,९९० रूपयांपासून सुरू होणारे आयपॅड्स, ज्‍यामुळे सणासुदीच्‍या काळात नवीन अॅप्‍पल उत्‍पादने खरेदी करणे सोपे झाले आहे. तसेच, लॅपटॉप्‍स ३५,६९० रूपयांपासून उपलब्‍ध आहेत, तर गेमिंग अॅक्‍सेसरीजची किंमत १,५९९ रूपयांपासून सुरू होते.

Advertisement

किचन्‍स व दैनंदिन आवश्‍यक वस्‍तू अपग्रेड करू पाहणाऱ्या ग्राहकांसाठी विजय सेल्‍स २,६९९ रूपयांपासून सुरू होणारे एअर फ्रायर्स, ५,९९९ रूपयांपासून सुरू होणारे मायक्रोवेव्‍ह ओव्‍हन्‍स आणि ५२९ रूपयांपासून सुरू होणााऱ्या किचन अप्‍लायन्‍सेसच्‍या व्‍यापक श्रेणीवर मोठ्या डिल्‍स देत आहे. ग्राहक ४९८ रूपयांपासून सुरू होणारे पर्सनल केअर डिवाईसेस, १,०९९ रूपयांपासून सुरू होणारे स्‍मार्टवॉचेस्, ६,१९९ रूपयांपासून सुरू होणारे वॉटर प्‍युरिफायर्स आणि १,०२९ रूपयांपासून सुरू होणारे लहान होम अप्‍लायन्‍सेस यांवर आकर्षक किमतींचा देखील लाभ घेऊ शकतात.

खरेदीला अधिक सोईस्‍कर करण्‍यासाठी विजय सेल्‍सने विशेष शॉप-बाय-बजेट पर्याय देखील डिझाइन केले आहेज, ज्‍यामुळे ग्राहक १,००० रूपयांपेक्षा कमी किमतीपासून ३०,००० रूपयांपेक्षा अधिक किमतीपर्यंतच्‍या किंमत श्रेणीमध्‍ये उत्‍पादनांची निवड करू शकतात, ज्‍यामधून यंदा सणासुदीच्‍या काळात प्रत्‍येकासाठी काहीतरी असण्‍याची खात्री मिळते.

अतिरिक्‍त फायदे

ऑनलाइन किंवा विजय सेल्‍स स्‍टोअर्समध्‍ये खरेदी केल्‍यास ग्राहकांना मायव्‍हीएस लॉयल्‍टी प्रोग्राम अंतर्गत प्रत्‍येक खरेदीवर ०.७५ टक्‍के लॉयल्‍टी पॉइण्‍ट्स मिळतात. प्रत्‍येक लॉयल्‍टी पॉइण्‍टचे मूल्‍य एक रूपया आहे आणि भविष्‍यात खरेदीच्‍या वेळी रिडिम करता येऊ शकते, ज्‍यामुळे प्रत्‍येक व्‍यवहार अधिक लाभदायी होते.

ग्राहक ऑनलाइन विजयसेल्स डॉटकॉम येथे आणि विजय सेल्‍स स्‍टोअर्समध्‍ये या उत्‍साहवर्धक उत्‍सवी डिल्‍सचा आनंद घेऊ शकतात, जेथे आघाडीच्‍या जागतिक ब्रँड्सची नवीन उत्‍पादने उपलब्‍ध होण्‍यासह त्‍वरित डिलिव्‍हरीचे पर्याय आहेत.

Comments

No comments yet.